कोचुवेली डेहराडून एक्सप्रेसमध्ये सापडल्या दारूच्या 556 बाटल्या

499

रत्नागिरी येथे कोचुवेली डेहराडून एक्सप्रेस या रेल्वे गाडीच्या जनरल डब्यातील स्वच्छतागृहात कप्पा करून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या 556 बॉटल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गेला सहा महिन्यात अशा प्रकारे वाहतूक करतानाची ही दुसरी घटना आहे.

पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने शनिवार ही कारवाई केली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोचीवली डेहराडून या रेल्वेगाडीच्या अखेरच्या जनरल डब्यातील स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या लपवल्या होत्या. गोवा बनावटीच्या 556 बाटल्या सापडल्या. त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आले आहे

आपली प्रतिक्रिया द्या