महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री

सामना ऑनलाईन, मुंबई गेले अनेक दिवस ज्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू होती तो विस्तार आज अखेर पार पडला. रविवारी 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा संपताच 6 विद्यमान मंत्र्यांनी मंत्रीपदाचे राजीनामे दिल्याची बातमी धडकली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की या मंत्र्यांनी संघटनेसाठी काम करण्याची … Continue reading महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री