मुंबईतील 69 टक्के शौचालयांत ना पाणी ना वीज! प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल

देशभरात स्वच्छ भारत अभियानाचा डंका पिटणाऱया मोदी सरकारच्या अभियानाचा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मात्र पुरता फज्जा उडाला आहे. मुंबईतील शौचालयांची स्थिती दयनीय आहेच, पण महिलांसाठी पुरेशी शौचालये उपलब्ध नाहीत. 69 टक्के शौचालयांत पाणी नाही तर 60 टक्के शौचालयांमध्ये वीज नसल्याचे विदारक आणि संतापजनक चित्र समोर आले आहे. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर … Continue reading मुंबईतील 69 टक्के शौचालयांत ना पाणी ना वीज! प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल