लॉकडाऊनची ऐशीतैशी; नमाज पठणासाठी जमले 70 जण, पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजचे उदाहरण ताजे असताना सोलापुरात 70 जण शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी जमले होते.