Ayodhya Ram Temple राममंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी आठ जणांना अटक

अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सर्व आठही आरोपींना अटक केली. या प्रकरणाशी संबंधित पहिला एफआयआर (गुन्हा) दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही कारवाई करण्यात आली. यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू याचाही यात समावेश आहे. सध्या सर्व आठही आरोपींची चौकशी केली जात असून … Continue reading Ayodhya Ram Temple राममंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी आठ जणांना अटक