राज्यातील ९५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सामना प्रतिनिधी, पुणे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यातील ९५ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पुणे अणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महत्त्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. प्रामुख्याने पुणे शहर पोलीस उपायुक्त बसवराज तेली, पुणे शहर पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे, पुणे शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पुणे पोलीस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण) प्रसाद अक्कानवरू, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पुणे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, पुणे शहर पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पुणे शहर पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची पुणे शहरातून राज्यातील विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये बदली करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पुणे शहर पोलीस उपायुक्त बी. जी. गायकर, पुणे शहर पोलीस उपायुक्त संजय बाविस्कर, पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेकला, पुणे शहर सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, पुणे शहर पोलीस आयुक्त बच्चन सिंग, पुणे शहर पोलीस आयुक्त मंगेश शिंदे, पुणे शहर पोलीस आयुक्त प्रकाश गायकवाड, पुणे शहर पोलीस आयुक्त स्मार्तना एस. पाटील, पुणे शहर पोलीस आयुक्त सुहास पी. बावचे, पुणे शहर पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, पुणे दहशतवादविरोधी पथक पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, पुणे राज्य राखीव पोलीस दल गट १ समादेशक ए. एच. चावरिया, पुणे राज्य राखीव पोलीस दल गट २ समादेशक एम. रामकुमार, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस उपमहानिरीक्षक डी. वाय. मंडलिक, पुणे शहर सहपोलीस आयुक्त एस. टी. बोडखे आदींची पुणे शहरामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण) : प्रवीण मुंडे (पुणे शहर पोलीस उपायुक्त – पोलीस अधीक्षक धुळे नियुक्ती), शैलेश बलकवडे (नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक – गडचिरोली पोलीस अधीक्षक नियुक्ती), हरिष बैजल (मुंबई राज्य मानवी हक्क आयोग पोलीस अधीक्षक – गोंदिया पोलीस अधीक्षक नियुक्ती), योगेशकुमार (हिंगोली राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १२, समादेशक – हिंगोली पोलीस अधीक्षक नियुक्ती), डी. टी. शिंदे (नागपूर राज्य राखीव पोलीस गट क्र. ४ समादेशक – जळगाव पोलीस अधीक्षक नियुक्ती), एस. चैतन्य (नागपूर शहर पोलीस उपायुक्त – जालना पोलीस अधीक्षक नियुक्ती), अभिनव देशमुख (गडचिरोली पोलीस अधीक्षक – कोल्हापूर पोलीस अधीक्षक नियुक्ती), राजा रामस्वामी (गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक – धाराशिव पोलीस अधीक्षक नियुक्ती), राकेश ओला (नागपूर शहर पोलीस उपायुक्त – नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक नियुक्ती), मनोज पाटील (ठाणे शहर पोलीस उपायुक्त – सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक नियुक्ती), गौरव सिंग (मुंबई राजभवन राज्यपालांचे परिसहायक – पालघर पोलीस अधीक्षक नियुक्ती), संदीप पाटील (सातारा पोलीस अधीक्षक – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक नियुक्ती), पंकज देशमुख (धाराशिव पोलीस अधीक्षक – सातारा पोलीस अधीक्षक नियुक्ती), डॉ. एस. टी. राठोड (लातूर पोलीस अधीक्षक – ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक नियुक्ती), निसार तांबोळी (मुंबई शहर पोलीस उपायुक्त – वर्धा पोलीस अधीक्षक नियुक्ती), दिलीप झळके (परभणी पोलीस अधीक्षक – अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक नियुक्ती),

कृष्णकांत उपाध्याय (नागपूर शहर पोलीस उपायुक्त – परभणी पोलीस अधीक्षक नियुक्ती), डी. के. पाटील (गोंदिया पोलीस अधीक्षक – बुलडाणा पोलीस अधीक्षक नियुक्ती), एमसीव्ही महेश्वर रेड्डी (गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक – चंद्रपूर पोलीस अधीक्षक नियुक्ती), संजय जाधव (मुंबई शहर पोलीस उपायुक्त – नांदेड पोलीस अधीक्षक नियुक्ती), आर. एस. माने (नवी मुंबई पोलीस उपायुक्त – लातूर पोलीस अधीक्षक नियुक्ती), बसवराज तेली (पुणे शहर पोलीस उपायुक्त – पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक नियुक्ती), निर्मला देवी (वर्धा पोलीस अधीक्षक – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), अभिषेक त्रिमुखे (ठाणे शहर पोलीस आयुक्त – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), मंजुनाथ सिंगे (पालघर पोलीस अधीक्षक – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती),

दीपाली मासिरकर (मुंबई सहायक पोलीस महानिरीक्षक – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), एस. पी. निशानदार (ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), अभिनाश कुमार (अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), नियती ठाकेर (चंद्रपूर पोलीस अधीक्षक – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), शशिकुमार मिना (बुलडाणा पोलीस अधीक्षक – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), गणेश शिंदे (पुणे शहर पोलीस उपायुक्त – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), निकेश खाटमोडे (मुंबई दहशतवाद विरोधी पथक गुप्त वार्ता विभाग पोलीस अधीक्षक – मुंबई शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), एस. एस. बुरसे (मुंबई शहर पोलीस उपायुक्त – ठाणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), दीपक देवराज (मुंबई शहर पोलीस उपायुक्त – ठाणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), अविनाश अंबुरे (मुंबई सहायक पोलीस महानिरीक्षक – ठाणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), पी. पी. शेवाळे (मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त – ठाणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), संजय जाधव (नवी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ समादेश – ठाणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), अशोक दुधे (मुंबई शहर पोलीस उपायुक्त – नवी मुंबई पोलीस उपायुक्त नियुक्ती), सुनील लोखंडे (ठाणे शहर पोलीस उपायुक्त – नवी मुंबई पोलीस उपायुक्त नियुक्ती), नम्रता पाटील (मुंबई सहायक पोलीस महानिरीक्षक – पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त नियुक्ती), विनायक ढाकणे (संभाजीनगर पोलीस उपायुक्त – पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त नियुक्ती),

बच्चन सिंग (जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक – पुणे शहर उपायुक्त नियुक्ती), मंगेश शिंदे (नांदेड अप्पर पोलीस अधीक्षक – पुणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), प्रकाश गायकवाड (सिंधूदुर्ग अप्पर पोलीस अधीक्षक – पुणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), स्मार्तना पाटील (नागपूर शहर पोलीस उपायुक्त – पुणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), सुहास बावचे (नागपूर शहर पोलीस उपायुक्त – पुणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), प्रसाद अक्कानवरू (पुणे गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक – पुणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), शिरीष सरदेशपांडे (मुंबई अन्न व औषझ प्रशासन सहआयुक्त – पुणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), तेजस्वी सातपुते (पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक – पुणे शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), पंडित चिन्मय सुरेश (अमरावती पोलीस उपायुक्त – नागपूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), हर्ष पोद्दार ( मालेगाव, नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक – नागपूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), राज तिलक (वसई पालघर अप्पर पोलीस अधीक्षक – नागपूर पोलीस उपायुक्त नियुक्ती), विवेक मासाळ (मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त – नागपूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), एस. एच. महावरकर (मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त – सोलापूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती),

मधुकर गायकवाड (संभाजीनगर राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त – सोलापूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), निवा जैन (पोलीस उपायुक्त अमरावती शहर नियुक्ती), सी. के. मीना (नांदेड पोलीस अधीक्षक – संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती), महेश पाटील (ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक – ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक नियुक्ती), पंकज डहाणे (पुणे शहर पोलीस उपायुक्त – नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग नियुक्ती), संदीप भाजीभाकरे (ठाणे शहर पोलीस उपायुक्त – नागपूर गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक नियुक्ती), अविनाश बारगळ (नांदेड अप्पर पोलीस अधीक्षक – संभाजीनगर दहशतवादी विरोधी पथक पोलीस अधीक्षक नियुक्ती), रवींद्र सिंग (नागपूर शहर पोलीस उपायुक्त – पुणे दहशतवादी विरोधी पथक पोलीस अधीक्षक नियुक्ती), वीरेंद्र मिश्रा ( मुंबई शहर पोलीस उपायुक्त – मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त नियुक्ती), राहुल श्रीरामे (संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्त – मुंबई राज्य गुप्त विभाग पोलीस उपायुक्त नियुक्ती), आर. एल. पोकळे (जालना पोलीस अधीक्षक – मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त नियुक्ती), अपर्णा गीते (सोलापूर शहर पोलीस उपायुक्त – संभाजीनगर राज्य गुप्त वार्ता विभाग नियुक्ती)

दीपक साकोरे (पुणे शहर पोलीस उपायुक्त – मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त नियुक्ती), सुनील भारद्वाज (ठाणे शहर पोलीस उपायुक्त – अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य नियुक्ती), एन. डी. चव्हाण (सोलापरू शहर पोलीस उपायुक्त – जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य नियुक्ती), घनश्याम पाटील (नगर अप्पर पोलीस अधीक्षक – लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य नियुक्ती), ए. एच. चावरिया (हिंगोली पोलीस अधीक्षक – पुणे राज्य राखीव पोलीस गट क्र. १ समादेशक नियुक्ती), एम. रामकुमार (धुळे पोलीस अधीक्षक -पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ समादेशक नियुक्ती), पौर्णिमा गायकवाड (नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक- नवी मुंबई राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ समादेशक), नितीन पवार (नवी मुंबई पोलीस उपायुक्त- वडसा देसाईगंज, राज्य राखीव पोलीस गट १३ समादेशक), सदानंद वायसे पाटील (कोल्हापूर नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक- हिंगोली समादेशक), डॉ. मोहित गर्ग (गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक), अक्षय शिंदे (नगर सहायक पोलीस अधीक्षक- नांदेड अप्पर पोलीस अधीक्षक), जयंत मिना (अमरावती ग्रामीण सहायक पोलीस अधीक्षक-नगर अप्पर पोलीस अधीक्षक), लोहित मातानी (नागपूर ग्रामीण सहायक पोलीस अधीक्षक- जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक), अजयकुमार बन्सल (यवतमाळ सहायक पोलीस अधीक्षक – गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), श्री. निलोत्पल (जळगाव सहायक पोलीस अधीक्षक – मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), लता फड (जालना अप्पर पोलीस अधीक्षक – नाशिक अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), विशाल सिंगुरी (बीड सहायक पोलीस अधीक्षक – सोलापूर अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती)

निमित गोयल (पालघर सहायक पोलीस अधीक्षक – सिंधुदुर्ग अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), निखील पिंगळे (सोलापूर ग्रामीण सहायक पोलीस अधीक्षक – वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), समाधान पवार (मुंबई लोहमार्ग पोलीस उपायुक्त – जालना अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), संदीप जाधव (मुंबई पोलीस उपायुक्त – पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), सचिन गुंजाळ (हिंगोली अप्पर पोलीस अधीक्षक – रायगड अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), विजयकांत सागर (अकोला अप्पर पोलीस अधीक्षक – पालघर अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), संजयकुमार पाटील (रायगड अप्पर पोलीस अधीक्षक – हिंगोली अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), चंद्रकांत गवळी (धुळे समादेशक – नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती), प्रशांत वाघुंडे (नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक – अकोला अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती) मनोज लोहार (मुंबई वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रतिनियुक्तीने), विनायक देशमुख (मुंबई शहर पोलीस उपायुक्त – मुंबई सहायक पोलीस महानिरीक्षक नियुक्ती), सुधीर हिरेमठ (पुणे शहर पोलीस उपायुक्त – मुंबई सहायक पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती).

आपली प्रतिक्रिया द्या