मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बांबूच्या झोळीचा आधार; जव्हारमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

आदिवासीबहुल जव्हार तालुक्यात स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही साधा रस्तादेखील नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बांबूच्या झोळीचा आधार घ्यावा लागला. जव्हार तालुक्यातील नारनोली पाड्यावर हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली असून ग्रामीण भागात विकासाचे ढोल बडवणाऱ्या सरकारचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले आहे. शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा जव्हारच्या नारनोली पाडा येथे राहणारे महेंद्र जाधव (४५) … Continue reading मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बांबूच्या झोळीचा आधार; जव्हारमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना