प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताटामध्ये एक वाटी हा पदार्थ आहारात असायलाच हवा, वाचा

शरीर निरोगी राहण्यासाठी आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणूनच उत्तम आहार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मानली जाते. आपल्या जेवणामध्ये दही दुधाचा समावेश असणे हे निरोगी राहण्याचे लक्षण आहे. दही म्हणजे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र. दह्यामध्ये बी-6 आणि बी-12 यांचे प्रमाण खूप असते. यामुळेच आपल्याला गॅस आणि अपचन या समस्यांपासून सुटका होते. दही पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वात … Continue reading प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताटामध्ये एक वाटी हा पदार्थ आहारात असायलाच हवा, वाचा