1 / 9

देशाचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती. कलामांचे विचार आजही देशातील नागरिकांना प्रेरणा देतात.

वेगळ्या प्रकारे विचार करण्याची हिंमत ठेवा, आविष्कार करण्याचं साहस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचं धाडस करा.