जेवणानंतर चिमूटभर हा पदार्थ पचनासाठी सर्वात उत्तम, वाचा

जेवणानंतर आपण प्रत्येकजण काही ना काही चघळतो. खासकरून जेवल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण बडीशेप खातात. बडीशेप ही केवळ मुखशुद्धीसाठी नव्हे तर, आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये बडीशेपची एक डबी ही कायम पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने बडीशेप ही खाल्ली असेल. मूग डाळ सर्व वयोगटासाठी का आरोग्यवर्धक आहे? वाचा तोंडाची चव वाढविण्यासाठी बडीशेप … Continue reading जेवणानंतर चिमूटभर हा पदार्थ पचनासाठी सर्वात उत्तम, वाचा