33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?

३३ वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये राहत असलेल्या ७३ वर्षीय शीख महिला हरजीत कौर यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शीख समुदायात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हरजीतच्या कुटुंबाने आणि समर्थकांनी त्यांच्या सुटकेसाठी निदर्शने केली आहेत. शुक्रवारी हरजीतचे कुटुंब, इंडिव्हिजिबल वेस्ट कॉन्ट्रा कोस्टा काउंटी आणि शीख सेंटर यांनी निदर्शने केली. या निदर्शनात अमेरिकन काँग्रेस सदस्य जॉन गॅरामेंडी, स्थानिक … Continue reading 33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?