हा कुठला न्याय? उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामीनावरून आदित्य ठाकरे यांचा संताप

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरला न्यायालयाने जामीन मंजूर करत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला देखील स्थगिती दिली आहे. त्याविरोधात या प्रकरणातील पीडितेने बुधवारी दिल्लीतील इंडिया गेटवर आंदोलन केलं मात्र अद्याप या प्रकरणी सरकारकडून कोणतिही प्रतिक्रीया आलेली नाही. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. The suspension of jail … Continue reading हा कुठला न्याय? उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामीनावरून आदित्य ठाकरे यांचा संताप