नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राजधानी दिल्लीत अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचे पडसाद देशभरत उमटत आहेत. विद्यार्थ्यांवरील सरकारच्या या दडपशाही विरोधात एकजुटीन आवाज उठण्यासाठी २४ जुलै रोजी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शांतता पूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दुपारी ४ वाजल्यापासून … Continue reading दिल्लीतील दडपशाही आणि विद्यार्थ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत शिवतीर्थावर 24 जुलैला आंदोलन; सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया, आदित्य ठाकरे यांचे आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed