भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करणार नाही; आदित्य ठाकरे यांची टीका

पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांबद्दल बीसीसीआयला काही भावना आहेत की नाही असा सवाल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना मात्र रद्द करणार नाही अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. सोशल मिडियावर पोस्ट टाकून आदित्य ठाकरे म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला अजून सहा महिनेही … Continue reading भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करणार नाही; आदित्य ठाकरे यांची टीका