50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

आयटीची नोटीस येऊनही शिरसाट ऐटीत फिरत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच 50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेली दोन … Continue reading 50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल