पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळत चालले आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना ही एकजूट तुटू द्यायची नाही, अशी हाक दिली. भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्यासाठी वेळ आली तर मुंबईत एमपीएससीच्या दारात धडक द्यावी … Continue reading मुंबईत एमपीएससीच्या दारात धडक द्यावी लागेल! आदित्य ठाकरे यांचे अल्टिमेटम, भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed