किमान आठवडाभर मुंबईतील खासगी बांधकामे रोखा! आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र
संपूर्ण मुंबई शहर प्रचंड धुरक्याने वेढले आहे. प्रदूषणाच्या भीषण पातळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खासगी बांधकामांना किमान आठवडाभरासाठी स्थगिती द्यावी आणि प्रत्येक प्रभागानुसार बांधकाम वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी करीत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले. एका बाजूला प्रदूषण तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱहास… दोन्ही … Continue reading किमान आठवडाभर मुंबईतील खासगी बांधकामे रोखा! आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed