योगायोग बघा, परवा भेटीगाठी झाल्या हा राजकीय डाव असू शकतो…, हिंदी सक्तीवरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून भाजपसह महायुतीवर हल्ला चढवला आहे. योगायोग बघा परवा ज्या भेटीगाठी झाल्या एकामेकांना आधार देण्यासाठी असेल, एकामेकांना आयडीया देण्यासाठी असेल, एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल, पाठिंबा देण्यासाठी असेल, विरोध हे सगळं जे काही चालतं यातून कादाचित एक डाव असू शकतो, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी … Continue reading योगायोग बघा, परवा भेटीगाठी झाल्या हा राजकीय डाव असू शकतो…, हिंदी सक्तीवरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात