व्यापार करारावर परराष्ट्रमंत्री की वाणिज्यमंत्री उत्तर देणार? यापूर्वी शासनव्यवस्थेची एवढी मोठी सर्कस पाहिली नाही; आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र

हिंदुस्थान- अमेरिका व्यापार करार नुकताच झाला. त्याचे हिंदुस्थानसह जगभरात परिणाम दिसून आले. तसेच शेअर बाजार आणि सोन्याचांदीच्या दरावरही त्याचे परिणाम दिसून आले. विशेष म्हणजे हा करार झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या करारत नेमके काय आहे? देशाच्या कराराचा कसा आणि काय फायदा होणार आहे? याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या … Continue reading व्यापार करारावर परराष्ट्रमंत्री की वाणिज्यमंत्री उत्तर देणार? यापूर्वी शासनव्यवस्थेची एवढी मोठी सर्कस पाहिली नाही; आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र