‘डाग अच्छे है’ ही भाजपची टॅगलाईन, अनेक डागी मंत्री मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसलेत, आदित्य ठाकरे कडाडले

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. ‘शिवालय’ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही विविध विषयांवरून सरकारवर हल्ला चढवला. सरकार महाराष्ट्रद्वेष्टे असल्याने चहापानाच्या कार्यक्रमाला जाणे म्हणजे … Continue reading ‘डाग अच्छे है’ ही भाजपची टॅगलाईन, अनेक डागी मंत्री मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसलेत, आदित्य ठाकरे कडाडले