निर्लज्ज… नमक हराम… एहसान फरामोश…! आदित्य ठाकरे यांचा पारा चढला; भ्रष्टनाथ मिंधेंची सालटी काढली

पावसाळी अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष दुतोंडी भूमिका घेत असल्याने विरोधकांनी तीव्र शब्दात निषेध केला. यानंतर विधिमंडळाच्या बाहेर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सत्ताधारी आणि अध्यक्षांच्या कारभारावर ताशेरेही ओढले. यावेळी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला … Continue reading निर्लज्ज… नमक हराम… एहसान फरामोश…! आदित्य ठाकरे यांचा पारा चढला; भ्रष्टनाथ मिंधेंची सालटी काढली