फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर शहरात भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला बारा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळत आहे. महापालिका प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज महापालिकेवर ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. आदित्य ठाकरे स्वत: हातात भगवा झेंडा घेऊन क्रांती चौकातून निघालेल्या … Continue reading फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे