शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून निलंबीत करण्याचा भयानक पायंडा या सरकारने पाडलाय, आदित्य ठाकरे यांची टीका

परतूर येथील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात आज विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्याची परवानगी न दिल्याने सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर नाना पटोले यांनी वेलमध्ये उतरून विधानसभा अध्यक्षांना जाब विचारला. त्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याविरोधात विरोधकांनी आजच्या कामकाजावर … Continue reading शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून निलंबीत करण्याचा भयानक पायंडा या सरकारने पाडलाय, आदित्य ठाकरे यांची टीका