निवडणूक आयोगाचाच निष्पक्ष:निवडणूकांमध्ये खरा अडथळा; सीसीटीव्ही फुटेज व डेटा का लपवला? प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांची टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी निवडणूकांमध्ये कशा प्रकारे मतचोरी झाली याबाबत संपूर्ण जगासमोर पर्दाफाश केला. मीडियासमोर पॉइंट टू पॉइंट ‘पॉवर’फुल प्रेझेंटेशन सादर करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधातील पुराव्यांचा ढिगच मीडियासमोर ठेवला. त्यावरुन सध्या निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य … Continue reading निवडणूक आयोगाचाच निष्पक्ष:निवडणूकांमध्ये खरा अडथळा; सीसीटीव्ही फुटेज व डेटा का लपवला? प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांची टीका