हे सगळं अत्यंत घृणास्पद आहे, आदित्य ठाकरे यांनी PVR Cinemas ला फटकारले

आशिया कपचा अंतिम सामना रविवारी 28 सप्टेंबर 2025 ला टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार आहे. PVR Cinemas मध्ये हा सामना मोठ्या पडद्यावर लाईव्ह दाखवला जाणार आहे. तशी जाहिरात या कंपनीने काढली आहे.त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब पवार) यांनी PVR Cinemas ला फटकारले आहे. Disgusting to see this. While you operate in India, please don’t forget … Continue reading हे सगळं अत्यंत घृणास्पद आहे, आदित्य ठाकरे यांनी PVR Cinemas ला फटकारले