आंदोलन चिघळू देऊ नका, परिणाम भयानक होतील! आदित्य ठाकरे यांचा सरकारला गंभीर इशारा
सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात तरुण रस्त्यावर उतरला आहे. देशहितासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी तरुणाईचा आवाज आता सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे ‘आंदोलन चिघळू देऊ नका, त्याचे परिणाम भयानक होतील,’ असा गंभीर इशारा बुधवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकाला दिला. शिवसेनेच्या शनिवारच्या शिवतीर्थावरील आंदोलनात संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर संपूर्ण मुंबईत … Continue reading आंदोलन चिघळू देऊ नका, परिणाम भयानक होतील! आदित्य ठाकरे यांचा सरकारला गंभीर इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed