श्वानांसोबत अमानुष वर्तन करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींना भर चौकात शिक्षा द्या, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

छत्रपती संभाजीनगरमधील एका अॅनिमल शेल्टरमध्ये भटक्या कुत्र्यांसोबत होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने या संस्थेला भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची आणि त्यांच्यावरील उपचाराची जबाबदारी दिल्याचे समजते. या संस्थे विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले आहे. तसेच श्वानांसोबत अमानुष वर्तन करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या … Continue reading श्वानांसोबत अमानुष वर्तन करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींना भर चौकात शिक्षा द्या, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र