घात की अपघात अजित पवार यांच्या विमान अपघाताची एएआयबीकडून चौकशी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पेंद्रीय तपास संस्थांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर पेंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून (एएआयबी) या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. विमान दुर्घटनेसंदर्भात चौकशीसाठी स्वतंत्र संस्था असावी म्हणून एएआयबीची स्थापना प्रफुल्ल पटेल हे … Continue reading घात की अपघात अजित पवार यांच्या विमान अपघाताची एएआयबीकडून चौकशी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed