Aamir Khan- आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….

2022 मध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित झाल्यापासून, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. परंतु स्वस्थ बसेल तो आमिर कसला. आमिर यादरम्यान एका दुसऱ्या चित्रपटामध्ये व्यस्त होता. लवकरच आमिरला आपण बघणार आहोत ‘सितारे जमीन पर’ नावाच्या एका चित्रपटामध्ये. हा चित्रपट कधी येतोय याची आमिरचे चाहतेही उत्सुकतेने वाट पाहात आहेत.   आमिर खानने गेल्या वर्षी … Continue reading Aamir Khan- आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….