पालखीमार्गावर पाच किमीवर ‘आपला दवाखाना’

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 26 ते 30 जून या कालावधीमध्ये सातारा जिह्यातून मार्गक्रमण करत आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाडेगाव (ता. खंडाळा) ते साधूबुवांचा ओढा फलटण या पालखीमार्गावर प्रत्येकी 5 किलोमीटर अंतरावर एक अशा 15 ठिकाणी तात्पुरता ‘आपला दवाखाना’ उभारण्यात येणार आहे. तसेच 4 आयसीयू पथकांची … Continue reading पालखीमार्गावर पाच किमीवर ‘आपला दवाखाना’