सब लेफ्टनंट आस्था पुनियाने रचला इतिहास, हिंदुस्थानच्या नौदलात बनली पहिली महिला फायटर पायलट  

आता भारतीय नौदलात पहिल्यांदाच एक महिला फायटर पायलट बनल्या आहेत. सब-लेफ्टनंट आस्था पुनिया यांना नौदलात फायटर पायलट बनवण्यात आले आहे. भारतीय नौदलात आधीच टोही विमान आणि हेलिकॉप्टर प्रवाहात महिला पायलट आहेत. परंतु आस्था लढाऊ विमान उडवणार आहेत. देशाच्या सुरक्षेत नौदल महत्त्वाची भूमिका बजावते. आता यामध्ये आस्था पुनिया यांची जबाबदारी अधिक वाढणार आहे. नौदलाने सोशल मीडियावर … Continue reading सब लेफ्टनंट आस्था पुनियाने रचला इतिहास, हिंदुस्थानच्या नौदलात बनली पहिली महिला फायटर पायलट