ICC T20 WC 2026 – डिव्हिलियर्सने निवडले ‘टॉप-4’ संघ; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला डच्चू!

येत्या 7 फेब्रुवारीपासून हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 चा बिगुल वाजणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज आणि ‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलियर्सने उपांत्य फेरीत कोणते चार संघ पोहोचतील याबाबत भविष्यवाणी केली आहे. विशेष म्हणजे, डिव्हिलियर्सने आपल्या यादीतून ऑस्ट्रेलियाला बाहेर ठेवून सर्वांनाच चकित केले आहे. डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब … Continue reading ICC T20 WC 2026 – डिव्हिलियर्सने निवडले ‘टॉप-4’ संघ; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला डच्चू!