Neha Bora Release – नेहा बोरा यांची पोलिसांकडून पहाटे सुटका; अभिजीत दीपके यांना आज न्यायालयात हजर करणार

ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थआपक अभिजीत दीपके यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले असून आज त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले जाईल. दिल्लीत तिरंगा मार्चपूर्वी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. शुक्रवारी संध्याकाळी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क येथे … Continue reading Neha Bora Release – नेहा बोरा यांची पोलिसांकडून पहाटे सुटका; अभिजीत दीपके यांना आज न्यायालयात हजर करणार