सुदर्शनऐवजी अभिमन्यूला संधी मिळायला हवी होती! अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांचे मत

हिंदुस्थानी कसोटी संघात सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनला लवकरच संधी मिळेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिला होता, पण संधी मिळाली नाही. तसेच सुदर्शनऐवजी अभिमन्यूला कसोटी संघात स्थान मिळायला हवे होते, असे मत व्यक्त केलेय अभिमन्यू ईश्वरनचे वडील रंगनाथन ईश्वरन यांनी. नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतही अभिमन्यूला संघात स्थान मिळाले नाही. तिसऱ्या क्रमांकावर … Continue reading सुदर्शनऐवजी अभिमन्यूला संधी मिळायला हवी होती! अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांचे मत