फायनलमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी अभिषेकने वापरला खास ‘टोटका’, उधारीच्या बॅटनं गाजवलं मैदान; नेमकं काय घडलं?

आयसीसी टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणारा अभिषेक शर्मा धावांचा पाऊस पाडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र पहिल्या लढतीपासूनच बॅट त्याच्यावर रुसली आणि एक-एक धावासाठी त्याला झगडावे लागले. साखळीतील पहिल्या तीन लढतीत तर तो शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. या टीकेला अभिषेकने फायनलमध्ये आपल्या बॅटने उत्तर दिले. … Continue reading फायनलमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी अभिषेकने वापरला खास ‘टोटका’, उधारीच्या बॅटनं गाजवलं मैदान; नेमकं काय घडलं?