चारोटी पुलावर विचित्र अपघात, चार वाहनं एकमेकांवर आदळली

48
vehicle-accident-charoti

सामना ऑनलाईन । पालघर

मुंबई अहमदाबाद हायवेवर चारोटी उड्डाणपूल येथे एक विचित्र अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी एकाचवेळी चार वाहनांचा अपघात झाला सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

बुधवारी सकाळी चारोटी पुलाच्या सुरवातीला चार वाहने एकमेकांना धडकली आणि काचांचा खच रस्त्यावर पडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, हा अपघात घडण्याआधी काही तासांपूर्वी अॅसिड वाहून नेणारा एक टँकर आडवा पडून अपघात झाला होता. नागरिकांनी देखील यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या