सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा, ठाण्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर झोपलेल्या ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. महापालिका हद्दीत 19 ते 24 जून या सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकला आहे. यामध्ये काही ठिकाणी पूर्ण इमारत, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. यापुढेही बेकायदा बांधकामांवर प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार असल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. बेकायदा बांधकामांमुळे … Continue reading सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा, ठाण्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले