नोरा फतेही-संजय दत्त यांच्या ‘सरके चुनर तेरी’ या अश्लील गाण्यावर कारवाई, हिंदी गाणे यूट्यूबवरुन हटवले

नोरा फतेहीचे ‘सरके चुनर तेरी…’ हे आयटम साँग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले आहे. संजय दत्तच्या पॅन-इंडिया चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’मधील या गाण्याने चित्रपट आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विरोध आणि टीकेनंतर, निर्मात्यांनी अधिकृतपणे यूट्यूबवरून गाण्याची हिंदी आवृत्ती काढून टाकली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हे गाणे इतर भाषांमध्ये अजूनही यूट्यूबवर उपलब्ध … Continue reading नोरा फतेही-संजय दत्त यांच्या ‘सरके चुनर तेरी’ या अश्लील गाण्यावर कारवाई, हिंदी गाणे यूट्यूबवरुन हटवले