Video – आलियाला उचलून घरात घेऊन गेला रणबीर, पाहा हा रोमॅण्टिक व्हिडीओ

पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर कपूर व आलिया भट हे लग्नबंधनात अडकले. कपूर खानदानाच्या वास्तू बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर आलिया व रणबीर हे प्रसारमाध्यमांना व चाहत्यांना भेटायला बंगल्याबाहेर आले होते. तिथून परत जात असताना रणबीरने आलियाल चक्क उचलून घेतले. रणबीरचे आलियावरचे प्रेम पाहून चाहते देखील खूष झाले.