सगळे कपडे काढून टाकत अभिनेत्रीची नवऱ्याच्या खोलीच्या दिशेने धाव, स्वत:च व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला

या जगात लोकं काय करतील याचा नेम नाही. एका अभिनेत्रीने अस्वस्थ मानसिकतेत असलेल्या नवऱ्याला शांत करण्यासाठी विचित्र निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alison Brie (@alisonbrie)

तिने अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि हॉटेलच्या मोकळ्या भागातून धावत जात नवऱ्याची खोली गाठली. ही अभिनेत्री इतक्यावरच थांबली नाही. तिने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला आणि तो नंतर इन्स्टाग्रामवर अपलोडही केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alison Brie (@alisonbrie)

अभिनेत्री अ‍ॅलिसन ब्री हिने हा प्रकार केला असून तिने आपला अस्वस्थ मनोवस्थेतील नवरा डेव्ह फ्रँकोसाठी नग्न होत हॉटेलमध्ये धावपळ केली. आपल्याला असं पाहून त्याच्या मनाची घालमेल कमी होईल असं वाटल्याने आपण असं केल्याचं अ‍ॅलिसन हिने म्हटलं आहे. हा व्हिडीओ 15 फेब्रुवारी रोजी चित्रीत करण्यात आलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alison Brie (@alisonbrie)

डेलीस्टारने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की डेव्हच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिल्यानंतर अ‍ॅलिसनने हा प्रकार पहिल्यांदा केला नसावा हे स्पष्टपणे जाणवत होतं. अ‍ॅलिसनने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर आतापर्यंत तो 20 लाख लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ जवळपास दीड लाख लोकांनी लाईक केला असून दीड हजारापेक्षा जास्त लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alison Brie (@alisonbrie)

अ‍ॅलिसनने या व्हिडीओबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की तिला कॉलेजला असल्यापासूनच नग्न राहायला आवडतं. मात्र डेव्हचं आणि माझं मत नग्नपणाबाबत मिळतंजुळतं नसल्याचं तिने म्हटलं आहे.