Photo – सोनम कपूरने काळ्या रंगाच्या साडीत फ्लॉन्ट केले बेबी बम्प, फोटो होत आहेत व्हायरल

बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस सोनम कपूरने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. सोनम कपूर तिचे सुंदर-सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने पुन्हा एकदा … Continue reading Photo – सोनम कपूरने काळ्या रंगाच्या साडीत फ्लॉन्ट केले बेबी बम्प, फोटो होत आहेत व्हायरल