Skin Care- चेहरा धुताना पाण्यात चिमूटभर मीठ घाला, बघा काय होतील फायदे!
पुरुष आणि महिला दोघेही त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. त्वचा स्वच्छ, हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमितपणे फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरतो. याशिवाय, मध, कोरफड, गुलाबपाणी आणि बेसनाचे फेस पॅक यासारखे घरगुती उपचार देखील केले जातात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे. त्वचेची काळजी घेण्याचे नियम … Continue reading Skin Care- चेहरा धुताना पाण्यात चिमूटभर मीठ घाला, बघा काय होतील फायदे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed