Skin Care – त्वचा उजळ होण्यासाठी चेहऱ्यावर कच्चे दूध लावताना, हा एक पदार्थ मिसळा! वाचा

कच्चे दूध शतकानुशतके त्वचेच्या काळजीसाठी वापरले जात आहे. त्यामध्ये असलेले पोषक घटक त्वचेचे पोषण करण्यास आणि ती निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच आजीपासून ते घरातील जाणत्या स्त्रिया चेहऱ्यावर कच्चे दूध लावण्याचा सल्ला देत असत. खरंतर, कच्च्या दुधाने त्वचेला अनेक फायदे होतात. कच्च्या दूधात लॅक्टिक अॅसिड असते त्यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. तसेच … Continue reading Skin Care – त्वचा उजळ होण्यासाठी चेहऱ्यावर कच्चे दूध लावताना, हा एक पदार्थ मिसळा! वाचा