नाशिक, धुळे, जळगावमध्ये आदेश बांदेकर यांचा ‘माऊली संवाद’

2367

महाराष्ट्राचे लाडके भावोजी, शिवसेना सचिव आंदेश बांदेकर यांच्या ‘माऊली संवाद’ यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या 21 ते 23 ऑगस्टदरम्यान जळगाव, धुळे व नाशिक येथे या ‘माऊली संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘माऊली संवाद’ यात्रेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. बुधवार 21 ऑगस्ट रोजी जळगाव शहर, पारोळा, धुळे शहर, धुळे येथे. गुरुवार 22 ऑगस्ट रोजी मालेगाव शहर, मनमाड, निफाड येथे तर शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी दिंडोरी, देवळाली, सिन्नर, नाशिक आदी ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या