भूमी चित्रपटात अदिती राव हैदरीला मुख्य भूमिका

16

सामना ऑनलाईन । मुंबई

बाॅलीवूड अभिनेता संजय दत्त याचा कमबॅक चित्रपट असलेल्या ‘भूमी’ चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरी हि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र अदिती ही संजूबाबाची हिरोईन नसून त्याच्या मुलीची भूमिका करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे.

अभिनेता संजय दत्तल तुरुंगातून बाहेर येऊन वर्ष होत आले असले तरी अद्याप त्याला चित्रपटाचील पुनरागमनाला मुहुर्त मिळालेला नाही. संजय दत्त पुनरागमन करत असलेले दोन चित्रपट पुढे ढकलले गेल्यामुळे आता तो ओमंग कुमारच्या ‘भूमी’ या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर परतणार आहे. त्यामुळे हा चित्रपट संजय दत्तचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या