Aditya L1 mission – ‘इस्त्रो’चं पुढील लक्ष्य सूर्य, लवकरच लॉन्च करणार ‘आदित्य एल-1’ अंतराळयान

‘चांद्रयान-3’ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरवल्याने ‘इस्त्रो’वर (ISRO) कौतुकाचा वर्षाव होत आहे. बुधवारी सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरले आणि 140 कोटी लोकांनी जल्लोष सुरू केला. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता इस्त्रोच्या पुढील अंतराळ मोहिमेकडे सर्वांचे लक्ष आहे. मंगळ आणि चंद्रानंतर इस्त्रोने आपला मोर्चा सूर्याकडे वळवला आहे. इस्त्रोने सौर मोहिमेची आखणी केली असून लवकरच ‘आदित्य … Continue reading Aditya L1 mission – ‘इस्त्रो’चं पुढील लक्ष्य सूर्य, लवकरच लॉन्च करणार ‘आदित्य एल-1’ अंतराळयान