Asian Games 2026 – दगडफेकीतून पदकापर्यंत; फरिबाचे देशाला पहिले पदक
कधीकाळी सायकलवर बसण्यासाठीही स्वतःची ओळख लपवावी लागली होती. सराव करताना दगडफेकीचा सामना करावा लागला होता आणि आज त्याच सायकलवर पॅडल मारत अफगाणिस्तानची फरिबा हाशिमी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडियमवर पोहोचली. 23 वर्षीय फरिबाने महिलांच्या रोड रेसमध्ये रौप्यपदक पटकावत अफगाणिस्तानच्या सायकलिंगच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. 90.4 किलोमीटरच्या शर्यतीत चीनच्या गुओ लीसोबत फरिबाची शेवटपर्यंत चुरस रंगली. अखेर गुओ … Continue reading Asian Games 2026 – दगडफेकीतून पदकापर्यंत; फरिबाचे देशाला पहिले पदक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed