पाकिस्तानसोबत क्रिकेट बंद; हिंदुस्थानला जमलं नाही ते अफगाणिस्ताननं करून दाखवलं, हवाई हल्ल्यानंतर तिरंगी मालिका खेळण्यास नकार

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून विरोधाचा सूर उमटत असतानाही हिंदुस्थानने पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळले. त्यामुळे मोदी सरकार, बीसीसीआय आणि हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना टीकेलाही सामोरे जावे लागले. पण आता हिंदुस्थानला जे जमले नाही ते अफगाणिस्तानने करून दाखवले आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि … Continue reading पाकिस्तानसोबत क्रिकेट बंद; हिंदुस्थानला जमलं नाही ते अफगाणिस्ताननं करून दाखवलं, हवाई हल्ल्यानंतर तिरंगी मालिका खेळण्यास नकार