अफगाणिस्तानातील भूकंपातील मृतांची संख्या 1400 वर पोहोचली, तालिबानने जगभरातून मागितली मदत

अफगानिस्तानच्या नंगरहर प्रांतातील जलालाबादजवळील भागात रविवारी रात्री ११:४७ वाजता ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाने जवळपास २ लाख लोकसंख्येच्या भागाला येथे धक्का बसला असून, कुणार प्रांतात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. सोमवारी कुणारमध्ये आणखी ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. तालिबान सरकारने जगभरातील देशांकडून मदत मागितली असून, हिंदुस्थान, चीन आणि ब्रिटनसह संयुक्त … Continue reading अफगाणिस्तानातील भूकंपातील मृतांची संख्या 1400 वर पोहोचली, तालिबानने जगभरातून मागितली मदत