शस्त्रसंधीच्या 43 तासांनी उघडली 32 विमानतळे

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या 43 तासांनी आज नऊ राज्यांतील 32 विमानतळे प्रवाशांसाठी खुली झाली. विमान कंपन्यांनी तिकीट बुकिंग सुरू केली आहेत. ही 32 विमानतळे 9 मेपासून 15 मेपर्यंत पहाटे साडेपाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विमानतळ प्राधिकरणाने आज प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून विमानतळे पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. 15 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणारी 32 विमानतळे … Continue reading शस्त्रसंधीच्या 43 तासांनी उघडली 32 विमानतळे